Activities

Medical Help for Varkari Sampraday

महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आषाढी वारीतील वारकऱ्यांना लोणंद व फलटण येथे वैद्यकीय सुविधा देण्यात आली. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सदर उपक्रमात सहभाग घेतला. त्यांना डॉ.स्वप्नाली बवरे, डॉ. प्रसाद पोरे, डॉ. भावेश ठाणगे यांनी मार्गदर्शन केले.